मत्तय 20:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एक दिवसासाठी एक दिनार देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि त्याने कामकर्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला एक चांदीचे नाणे देण्याचे कबूल केले आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्याने रोजची नेहमीची मजुरी ठरवून मजुरांना त्याच्या द्राक्षमळ्यात पाठवले. Viz kapitola |