Online Bible

- Reklamy -




मत्तय 20:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील व क्रूसावर खिळतील; परंतु तीन दिवसानंतर तो मरणातून पुन्हा उठेल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आणि थट्टा करण्यास, फटके मारण्यास व वधस्तंभावर खिळण्यास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील; आणि तिसर्‍या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्यास परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 निर्भर्त्सना करायला, फटके मारायला व क्रुसावर चढवायला ते त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील व तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 20:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy