मत्तय 20:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “याप्रमाणे जे शेवटचे ते पहिले, आणि जे पहिले ते शेवटचे होतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. [कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.]” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 अशा प्रकारे शेवटचे ते पहिले व पहिले ते शेवटचे होतील.” Viz kapitola |