Online Bible

- Reklamy -




मत्तय 20:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 जे माझे आहे, त्याचे मी माझ्या मर्जीप्रमाणे करायला स्वतंत्र नाही काय? अथवा मी उदार आहे, हे तुझ्या डोळ्यात सलते काय?’

Viz kapitola kopírovat




मत्तय 20:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy