मत्तय 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “यहुदी लोकांचा राजा जन्मला आहे, तो कुठे आहे? आम्ही पूर्वेकडे त्याचा तारा पाहिला आणि आम्ही त्याची उपासना करायला आलो आहोत.” Viz kapitola |