मत्तय 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पण स्वप्नाद्वारे हेरोदाकडे न जाण्याची सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्या रस्त्याने त्यांच्या देशी परत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 मात्र ‘हेरोदकडे परत जाऊ नका’, अशी सूचना त्यांना स्वप्नात मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने त्यांच्या देशास निघून गेले. Viz kapitola |