मत्तय 19:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पण पुष्कळसे जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील. Viz kapitola |