मत्तय 19:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 काही परूशी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी तिथे आले. त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने प्रत्येक किंवा कोणत्याही कारणासाठी त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, “कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्यानंतर काही परुशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने विचारू लागले, “कोणत्याही कारणावरून पतीने पत्नीला सूटपत्र देणे धर्मशास्त्राला धरून आहे काय?” Viz kapitola |