मत्तय 19:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मी पुन्हा सांगतो की, श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मी आणखी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मी तुम्हास सांगतो की, धनवानाचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे जास्त सोपे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 मी पुन्हा तुम्हांला सांगतो, धनवानाने देवाच्या राज्यात जाणे, ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.” Viz kapitola |