मत्तय 19:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पण त्या तरुणाने हे ऐकले, तेव्हा तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्यास फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 पण हे ऐकून तो युवक खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याच्याकडे फार संपत्ती होती. Viz kapitola |