मत्तय 19:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तो तरुण म्हणाला, “या सर्व मी पाळल्या आहेत. मी अजून कशात उणा आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तो तरुण त्याला म्हणाला, “मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळले आहे; माझ्या ठायी आणखी काय उणे आहे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तो युवक त्याला म्हणाला, “मी हे सर्व पाळले आहे; माझ्यात अजून काय उणे आहे?” Viz kapitola |