मत्तय 19:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 नंतर पाहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, “उत्तम गुरूजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नंतर पाहा, कोणीएक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 एकदा एक जण येऊन येशूला म्हणाला, “गुरुजी, आपण किती चांगले आहात! मला शाश्वत जीवन मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम केले पाहिजे?” Viz kapitola |