Online Bible

- Reklamy -




मत्तय 19:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 येशू म्हणाले, “हे शिक्षण प्रत्येकाला स्वीकारता येईल असे नाही; पण ज्यांना तसे दान दिले आहे, त्यानांच ते स्वीकारता येईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत; पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 येशूने उत्तर दिले, “अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येकाला शक्य होणार नाही. परंतु ज्यांना ही शिकवण स्वीकारण्याची मोकळीक दिली आहे तेच घेतील

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, पण ज्यांच्याकरता ते देण्यात आले आहे, तेच ते स्वीकारू शकतात;

Viz kapitola kopírovat




मत्तय 19:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy