Online Bible

- Reklamy -




मत्तय 18:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि कोणीही माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तसेच जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.

Viz kapitola kopírovat




मत्तय 18:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy