मत्तय 18:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 मी जशी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’ Viz kapitola |