मत्तय 18:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजाला म्हणाला, ‘महाराज, थोडा धीर धरा. मी आपले सर्व कर्ज फेडीन.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, ‘मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 त्या दासाने त्याच्या पाया पडून विनंती केली, “मला समजून घ्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडेन.’ Viz kapitola |