मत्तय 18:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हिशोब घेत असताना, ज्या नोकरावर राजाचे दहा हजार तालांतचे कर्ज होते, त्याला राजापुढे आणण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरूवात केली, तेव्हा एक देणेकरी ज्याच्याकडे लक्षावधी रुपयांचे कर्ज होते त्यास त्याच्याकडे आणण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तो हिशोब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्यापुढे आणण्यात आले. Viz kapitola |