मत्तय 17:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पण येशूंनी येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाले, “उठा, भिऊ नका!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा येशूजवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, “उठा, भिऊ नका.” Viz kapitola |