Online Bible

- Reklamy -




मत्तय 17:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 “अर्थात् ते कर भरीत असतात,” पेत्राने उत्तर दिले. मग पेत्र घरात गेला, तेव्हा तो काही बोलण्या आधी येशूंनी त्याला विचारले, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीचे राजे कर कसे गोळा करतात; स्वतःच्या लेकरांकडून की इतर लोकांकडून?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्याने म्हटले, “हो, देतो.” मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 त्याने म्हटले, “होय देतो.” मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 त्याने म्हटले, “हो भरतात.” मग पेत्र घरात आल्यावर तो काही बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोन, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात? स्वतःच्या मुलांकडून की परक्यांकडून?”

Viz kapitola kopírovat




मत्तय 17:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy