मत्तय 17:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ते त्याला जिवे मारतील. पण तिसर्या दिवशी तो पुन्हा जिवंत केला जाईल.” हे ऐकून शिष्यांची अंतःकरणे दुःखाने व्यापून गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ते त्याला जिवे मारतील आणि तिसर्या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 ते त्यास जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दुःखी झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 ते त्याला ठार मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले. Viz kapitola |