मत्तय 17:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ते गालीलात एकत्र आले असताना, येशूंनी शिष्यांना सांगितले, “मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती दिले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ते गालीलात एकत्र जमले असता येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जेव्हा ते एकत्र गालील प्रांतात आले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती धरून दिला जाणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 त्याचे शिष्य गालीलमध्ये एकत्र जमले असताना येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे.” Viz kapitola |