मत्तय 17:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी मुलाला तुमच्या शिष्यांकडे घेऊन आलो, पण त्यांना बरे करता आले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी त्यास आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्यास बरे करता येईना.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.” Viz kapitola |