मत्तय 17:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा ते समुदायाकडे आले, त्यातील एक मनुष्य येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य येशूकडे येऊन गुडघे टेकून म्हणाला, Viz kapitola |