Online Bible

- Reklamy -




मत्तय 17:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आधीच आलेला आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.” अशाच प्रकारे मानवपुत्रालाही त्यांच्या हातून यातना भोगावयास लागतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पण मी तुम्हांला सांगतो की, एलीया तर आलाच आहे आणि त्यांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले; त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही त्यांचे सोसणार आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण मी तुम्हास सांगतो की, एलीया आलाच आहे आणि त्यांनी त्यास ओळखले नाही, पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्यास केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 पण मी तुम्हांला सांगतो, एलिया तर आला आहे आणि लोकांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्याचे केले. त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्रही त्यांचे सोसणार आहे.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 17:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy