Online Bible

- Reklamy -




मत्तय 17:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्याने उत्तर दिले, “‘एलीया’ येऊन सर्वकाही ‘यथास्थित’ करील हे खरे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा त्याने उत्तर दिले, “एलीया येऊन सर्वकाही निटनेटके करील हे खरे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 त्याने उत्तर दिले, “एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करतो, हे खरे आहे,

Viz kapitola kopírovat




मत्तय 17:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy