Online Bible

- Reklamy -




मत्तय 17:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “मग एलीया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की, एलीया अगोदर आला पाहिजे?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “प्रथम एलिया आला पाहिजे, असे शास्त्री का म्हणतात?”

Viz kapitola kopírovat




मत्तय 17:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy