मत्तय 16:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांच्या चर्चेचा विषय ओळखून येशू म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही भाकर नाही याबद्दल आपसात का बोलता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु येशू हे ओळखून म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण येशूने हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 येशू हे ओळखून म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुमच्याजवळ भाकरी नाहीत, ह्याविषयी चर्चा का करता? Viz kapitola |