मत्तय 16:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा शिष्य आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपण भाकर आणली नाही म्हणून ते असे बोलत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा ते आपसांत चर्चा करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते आपसात चर्चा करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून येशू असे म्हणतो.” Viz kapitola |