मत्तय 16:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 येशूने त्यांना म्हटले, “सांभाळा, परूशी व सदूकी लोकांच्या खमिरापासून सावध असा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा व सावध असा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा, परुशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा.” Viz kapitola |