मत्तय 16:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सरोवराच्या पलीकडे गेले आणि शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यायला विसरले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले पण ते भाकरी घ्यायला विसरले होते. Viz kapitola |