मत्तय 16:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाहच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” मग येशू तिथून निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हावाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ही दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय तिला कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” नंतर तो त्यांना सोडून निघून गेला. Viz kapitola |