Online Bible

- Reklamy -




मत्तय 16:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि सकाळी तुम्ही म्हणता, ‘आकाश तांबूस आणि गडद आहे, म्हणजे वादळी हवा सुटेल,’ आकाशात होणार्‍या बदलांवरून त्याचा अर्थ तुम्हाला काढता येतो, परंतु काळाच्या चिन्हांचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि तुम्ही सकाळी म्हणता, ‘आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ अहो ढोंग्यानो, तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळांची लक्षणे तुम्हांला ओळखता येत नाहीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हास आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 आणि पहाटेस म्हणता, “आज पाऊस पडेल कारण आभाळ तांबूस व गडद आहे.’ आकाशाचे रूप तुम्हांला ओळखता येते परंतु काळाची लक्षणे तुम्हांला ओळखता येत नाहीत!]

Viz kapitola kopírovat




मत्तय 16:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy