मत्तय 16:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहील, तो त्याच्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता स्वतःच्या जिवाला मुकेल तो त्याच्या जिवाला वाचवील. Viz kapitola |