Online Bible

- Reklamy -




मत्तय 16:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 तेव्हापासून, येशू आपल्या शिष्यांना सांगू लागले की त्यांनी यरुशलेमास जाणे, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून अनेक दुःख सहन करणे, जिवे मारले जाणे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत होणे हे अगत्य आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की, “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसर्‍या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 तेव्हापासून येशू त्याच्या शिष्यांना उघडपणे सांगू लागला, “मी यरुशलेम येथे जाऊन वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावीत, ठार मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 16:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy