मत्तय 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “संध्याकाळ झाली, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आकाश तांबूस झाले आहे, म्हणजे हवामान अनुकूल होईल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळी म्हणता, ‘उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 येशूने त्यांना उत्तर दिले, [“तुम्ही संध्याकाळी म्हणता, “उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे’ Viz kapitola |