मत्तय 16:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 येशू कैसरीया फ़िलिप्पी प्रांतात आले, तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, “मानवपुत्र कोण आहे असे लोक म्हणतात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 नंतर फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 फिलिप्पै-कैसरियाच्या परिसरातील भागात आल्यावर येशूने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून ओळखतात?” Viz kapitola |