मत्तय 15:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 धर्मशास्त्र म्हणून ते माझी व्यर्थ उपासना करतात कारण ते मनुष्यांचे नियम शिकवतात.” Viz kapitola |