मत्तय 15:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अशाप्रकारे ते त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवीत नाहीत, पण तुमच्या परंपरा पाळल्या जाव्या म्हणून तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 अशा माणसाने आपल्या वडिलांचा अथवा आईचा सन्मान केला नाही तरी चालेल. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. Viz kapitola |