मत्तय 15:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 स्त्रिया व लेकरांशिवाय जे जेवले ते चार हजार पुरुष होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 जेवणारे चार हजार पुरुष होते; त्याशिवाय स्त्रिया व मुले होतीच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 जेवणारे चार हजार पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होती ती निराळीच. Viz kapitola |