मत्तय 15:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात आणि काही लहान मासे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात, व काही लहान मासे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात व काही लहान मासे आहेत.” Viz kapitola |