Online Bible

- Reklamy -




मत्तय 15:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 मुके बोलू लागले, जे लंगडे होते ते चालू लागले आणि आंधळे पाहू लागले. सर्व जमाव आश्चर्यचकित होऊन इस्राएलाच्या परमेश्वराची मनःपूर्वक स्तुती करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 मुके बोलतात, व्यंग असलेले धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्‍चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचा गौरव केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 मुके बोलतात, लुळेपांगळे धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे बघून लोकसमुदायाने आश्‍चर्य व्यक्त केले आणि त्यांनी इस्राएलच्या देवाचा गौरव केला.

Viz kapitola kopírovat




मत्तय 15:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy