मत्तय 15:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नंतर येशूंनी तो प्रांत सोडला आणि सोर व सीदोन या प्रांतात गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन ह्या भागात गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनाच्या भागात गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 येशू तेथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला. Viz kapitola |