मत्तय 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तुमचे शिष्य आपल्या वाडवडीलांच्या परंपरा का मोडतात? जेवणापूर्वी ते आपले हात धूत नाहीत!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण जेवणापूर्वी ते हात धूत नाहीत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “तुमचे शिष्य वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे का चालत नाहीत? ते हात न धुता जेवतात.” Viz kapitola |