मत्तय 15:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “तुम्हाला हे समजत नाही काय की, जे मुखात जाते ते पोटात उतरते आणि शरीरातून बाहेर पडते? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकूपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 जे काही तोंडात जाते, ते पोटात उतरते व नंतर पुढे शरीराबाहेर टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय? Viz kapitola |