मत्तय 14:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा राजा अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे त्याने मुलीची मागणी अंमलात आणण्यासाठी हुकूम दिला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा राजाला वाईट वाटले; तरी आपल्या शपथांमुळे व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळे त्याने ते देण्याची आज्ञा केली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 राजाला वाईट वाटले, परंतु सर्व पाहुण्यांच्या देखत वाहिलेल्या शपथेमुळे त्याने ते द्यायचा आदेश दिला Viz kapitola |