मत्तय 14:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, “जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले, “तू जे काही मागशील, ते मी तुला देईन.” Viz kapitola |