मत्तय 14:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण योहान त्याला म्हणत असे: “तू तिला ठेवावे हे नियमाने योग्य नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण योहानाने त्याला म्हटले होते की, “तू तिला ठेवावे हे तुला योग्य नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 कारण योहानने त्याला म्हटले होते, “तू तिला ठेवावेस हे योग्य नाही.” Viz kapitola |