मत्तय 14:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 “तुमच्या झग्याच्या काठाला तरी आम्हाला शिवू द्या.” अशी त्यांनी त्यांना विनंती केली आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हांला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली; तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 “केवळ तुमच्या वस्त्राच्या किनारीला आम्हांला स्पर्श करू द्या”, अशी त्यांनी येशूला विनंती केली आणि जेवढ्या लोकांनी त्याला स्पर्श केला, तेवढे लोक बरे झाले. Viz kapitola |