मत्तय 14:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया, जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 हेरोदने त्याचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानला बांधून कैदेत टाकले होते; Viz kapitola |