मत्तय 14:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 जमलेले सर्व लोक जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. Viz kapitola |